Prolife Cancer Centre

Home Blog

Our Blog

सावध ऐका … कॅन्सरच्या हाका !

कॅन्सर हा शब्द उच्चारता क्षणी माणसाच्या मनामध्ये एक अनामिक भिती निर्माण होते.अन नानाविध प्रश्नाची मालिका सुरु होते . ती भिती अनाठायी नसतेच मुळी... का होतो? कशामुळे होतो? लक्षणे कोणती ? मला होऊ नये म्हणून मी काय करू ? अशा प्रश्न चक्रव्यूहात आपण अडकतो अन ते स्वाभाविकही आहे. अशाच स्वरूपाच्या आत्यंतिक वेगानं पसरत चाललेल्या ब्रेस्ट कॅन्सर [...]

Open chat